सुरेश भट

11 March, 2011

मनाप्रमाणे जगावयाचे किती छान बेत होते

›
मनाप्रमाणे जगावयाचे किती किती छान बेत होते; कुठेतरी मी उभाच होतो... कुठेतरी दैव नेत होते! वसंत आला पुढे, तरीही सुगंध मी घेतलाच नाही; उगीच का...
09 March, 2011

रंगुनी रंगात सार्‍या

›
रंगुनी रंगात सार्‍या रंग माझा वेगळा ! गुंतुनी गुंत्यात सार्‍या पाय माझा मोकळा !! कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे ! मी असा की लागती ह...
11 June, 2007

दुःखाच्या वाटेवर...

›
दुःखाच्या वाटेवर गाव तुझे लागले थबकले न पाय तरी, ह्र्दय मात्र थांबले वेशीपाशी उदास हाक तुझी भेटली अन माझि पायपीट डोळ्यातून सांडली मग माझा जी...
2 comments:
07 May, 2007

आसवांनी मी मला भिजवु कशाला?

›
आसवांनी मी मला भिजवु कशाला? एव्हढेसे दुःख मी सजवु कशाला? लागले वणवे इथे दाही दिशांना? एक माझी आग मी उजवु कशाला? मी उन्हाचा सोबती घामेजलेला? ...
27 April, 2007

पांगळा प्रवास

›
राहिले रे अजून श्वास किती जीवना,ही तुझी मिजास किती आजची राञ खिन्न ताऱ्यांची आजचा चंद्रही उदास किती मी कसे शब्द थोपवू माझे? हिंडती सूर आसपास ...

विसरुन जा!

›
विसरुन जा! विसरुन जा! तुजलाच तू विसरुन जा! तुझियाच आयुष्याचिया हाकांसवे हरवून जा! आता न ती स्वप्ने तुझी, आता न ती गीते तुझी; तुटली तुझी लय श...

सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या

›
सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे अजुन ही वाटते मला की अजून ही चांद रात आहे कळे ना मी पाहते कुणाला कळे ना हा चेहरा कुणाचा पु...
›
Home
View web version

About Me

Rahul Patil
या ब्लोग वरिल सर्व कविता आणी गाणे सन्ग्रहित आहेत व मराठी कविता प्रेमींसाठी येथे एकत्र केल्या आहेत कोणत्याहि प्रकारे कॉपीराईट भंग करण्याचा वा कोनाच्य भावना दूखावन्याचा उद्देश नाही.जेथे शक्य झाले आहे तेथे सर्व लेखक व कवींची नावे दीली आहेत. चूकुन एखादे नाव राहिले असल्यास व कवितांवर कोनाचा हक्क असल्यास कृपया लक्षात आणुन द्यावे हि विनंती.मराठी कविता व गाण्यांच्या प्रेमींसाठी व मराठी भाषेतील गोडी सर्वांना अनूभवता यावी या साठी हा प्रयत्न.सूचनांचा जरूर जरूर विचार केला जाईल.
View my complete profile
Powered by Blogger.